Nagpur News सुटी असल्याने पिकनिकला आलेले स्वामीनारायण विद्यालय, वर्धमाननगर, नागपूर येथील कर्मचारी व विद्यार्थी पाेहण्यासाठी वळणा (ता. माैदा) येथील कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना खाेल पाण्यात गेल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. ...
Nagpur News युरोपातील काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने जनजीवन अत्यवस्थ झाले असतानाच हा व्हेरियंट म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे नागपुरातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
Nagpur News बंगळुरूवरून पाटणा येथे जात असलेल्या गो -एअरचे विमान शनिवारी आपात्कालीन परिस्थितीत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. ...
नागपूरची निवडणूक इतर मतदारसंघांप्रमाणे अविरोध होणार अशीच चर्चा दिवसभर सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांनी आणखी जोर पकडला; परंतु या जागेबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊ शकले ना ...
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे. ...
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे; नागपूर शहरातील परंतु आकडेवारीचा विचार पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले तरी दोन लाखाहून अधिक दुसरा डोस घेतलेला नाही. ...
Nagpur News इन्टर्न लेडी डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न करून तीन दिवसांपूर्वी नागपुरातून पळून गेलेला आरोपी विक्की राधेशाम चकोले (वय २८, रा. वलनी, सावनेर) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ मुसक्या बांधल्या. ...