२६ नोव्हेंबरला अनाज बाजारात भुतडा चेंबरसह चार ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांना ८६.४६ लाख रुपये मिळाले होते. पोलिसांनी ११ जणांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले होते. ...
वृद्ध देवकीबाईंची अत्यंत निर्दयपणे हत्या करतानाच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील ७० ते ७५ हजारांचे दागिने जैसे थे होते. मारेकऱ्याने दागिन्यांना हात लावला नाही. त्यामुळे ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
कामठी रोड उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील एका प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी ६:३० च्य सुमारास आग लागली. या घटनेत कच्चा व पक्का माल जळून खाक झाल्याची माहिती आहे. ...
प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...
प्रतिबंध असूनही सीताबर्डी, अंबाझरीसह काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्यापही बिनबोभाट हुक्का पार्लर सुरू आहेत. ओळखीच्या पोलिसांच्या माध्यमातून सेटलमेंट करून महिन्याला हजारोंची देण देऊन हा गोरखधंदा चालविला जातो. ...
वैशालीनगरमध्ये रस्त्याचे बांधकाम करताना एका मजुराला खोदकाम करताना हँडग्रेनेड मिळाला. त्याला लोखंडाची भारी वस्तू समजून मजुराने आपल्याजवळ ठेवले. काही दिवस हँडग्रेनेड घरात ठेवल्यानंतर त्याने तो भंगारवाल्याला विकण्याचे ठरविले. ...
नागपूर शहरात मागील ४८ तासात रात्रीच्या तापमानात ५.९ अंशाची घट नाेंदविण्यात आली. शनिवारी ४.७ अंश तर रविवारी १.२ अंश तापमान घटले. या कारणाने अचानक थंडीत वाढ झाली आहे. ...
ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे. ...
कोरोनाचा निर्णायक स्थितीत आरोग्य विभागावर सर्वाधिक कामाचा ताण होता. त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आले होते; परंतु त्यानंतरही रिक्त पदे भरण्याकडे शासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. ...