अमरिंदर सिंगचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमरिंदर सिंगांच्या या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्याचे ट्वि रिट्विट केले आहे. ...
२६ सप्टेंबरला मकरधोकडा दत्तनगर झोपडपट्टीतून शौचास गेल्यानंतर ‘ती’ घरी परत आलीच नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसरसुद्धा पिंजून काढला. मात्र, कोणत्याही प्रकारे या प्रकरणाचा धागाच जुळून येत नसल्याने पोलीससुद्धा संभ्रमात अडकले आहेत. ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आपीएस बदली रॅकेट प्रकरणी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीनं समन्स बजावला आहे. पोस्टिंग आणि बदल्यांसंदर्भात गायकवाड यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. ...
मानकापूर येथील तरुणीचे जुने फोटो वापरून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी हा तरुणीचा जुना प्रियकर सचिन यादव असल्याचे समोर आले. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेत घेत ...
Nagpur News पीडित बालकाला निर्वस्त्र करून लैंगिक कृत्य करणे किंवा आरोपी व पीडित बालकाच्या शरीराचा प्रत्यक्ष संबंध येणे गरजेचे नाही. आरोपीने वस्त्रांवरूनही आक्षेपार्ह कृत्य केल्यास हा गुन्हा लागू होतो, असा युक्तिवाद विधिज्ञांनी बुधवारी सर्वोच्च न्याय ...
Nagpur News उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून राबविल्या जात असलेल्या पीएच.डी. नोंदणी प्रक्रियेच्या वैधतेवर अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. ...
Nagpur News कोरोनाची दुसरी लाट ओसरूनही आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. यामुळे नाराज झालेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...