नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक ही ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर होत आहे. आता प्रचाराला केवळ ४ दिवस शिल्लक असून सर्वच उमेदवर आपआपल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करत आहेत. ...
“नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. पटोले हे असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतदेखील बोलू शकतात”, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
प्रेमविवाह झाल्याच्या काही दिवसानंतरच पटत नसल्यामुळे पती-पत्नीत वाद सुरू होता. यातच बुधवारी पतीने पत्नीला मारहाण केली, याबाबत तिने वडीलांकडे तक्रार केली व सासऱ्याने आपल्या मुलीशी वाद घालणाऱ्या जावयाचा पायच फ्रॅक्चर केला. ...
मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. ...
Nagpur News राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन आखला आहे. २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. ...
Nagpur News उपराजधानीत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. ...
Nagpur News उधार घेतलेले २५ लाख रुपये तीन महिन्यात परत करतो, असे आश्वासन देऊन एका ज्येष्ठ डॉक्टरांची फसवणूक करणारे व्हीनस हॉस्पिटलचे डॉ. राजेश तुळशीराम बघे (वय ४८) यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. ...
Nagpur News नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे. ...