Nagpur News व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशाप्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात पाच वर्षांखालील मुलामुलींमध्ये चारच वर्षांत दहा पटीने लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या बालकांमध्ये ‘ॲनिमिया’च्या प्रमाणातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. ...
विदर्भ साहित्य संघाचा २०२१ सालाचा स्व. ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. उषा माधव देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. ...
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कन्वेअर बेल्टला आग लागली. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास लागली असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. तर, कोळसा पुरवठा थांबल्यामुळे वीज केंद्रातील चार युनीटमधील उत्पादन ठप्प पडले आहे. ...
दुकानातून मद्य खरेदी करताना आता प्रत्येक खरेदीदाराकडे मद्य सेवन परवाना आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. मद्य परवाना नसल्यास देशी मद्यासाठी २ रुपयांचा, तर विदेशी मद्यासाठी ५ रुपयांचा एक दिवसीय परवाना घेतल्यावरच मद्य दिले जाणार आहे. ...