Nagpur News कुही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या हर्षा इंदोरकर तर उपाध्यक्षपदी अमित ठवकर विजयी झाले. ...
Nagpur News सज्ञान महिलेने स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येत नाही, असे सत्र न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून संबंधित आरोपीला निर्दोष मुक्त केले. ...
पतीने पत्नीला नोकरी करण्यास सागणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीतून पतीला पत्नीचं सशक्तीकरण आणि विकास करायचा असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. ...
दार तोडून बघितले असता आत मनोहर बांते गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना लगेच मेडिकलला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ...
आरोग्य विभागाला पुरवठा न करता ६७ लाखांच्या स्टेशनरीचे बोगस बिल उचलण्यात आले. यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानुसार कंत्राटदार, कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना अटक केली. ...
भीक देता का भीक.. असे म्हणत नागपूरच्या एका शाळेबाहेर ... शाळेच्या फी साठी रस्त्यावरून जात येत असलेल्या... लोकांपुढे भीक मागणारे .. हे आहेत एका विद्यार्थ्याचे पालक... शाळेची २००० फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही.. असे शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेत ...