आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. शहरात २ हजार ०७६, तर ग्रामीणमध्ये केवळ ६६१ असे एकूण २,७३७ पात्र व्यक्तींनीच बूस्टर डोस घेतला. ...
Nagpur News कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी ९,८५२ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या ८,७१७ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ९ टक्के तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १,१३५ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के होते. ...