केशरी रेशनकार्डधारकांना धान्य मिळावे यासह विविध मागण्यांकरता आज सकाळी भाजपच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. ...
रविवारी सायंकाळीसुद्धा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणाऱ्यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अन्यथा स्थिती भयावह होऊ शकते. ...
भाजपकडे सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करू लागले आहेत. देशात दंगे करा अन् मत मिळवा, हाच भाजपचा आजवरचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे, असे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर म्हणाले. ...
ICMR Dr Balram Bhargava talks about the journey of India's homegrown vaccine: आयसीएमआरच्या महासंचालकांनी कोरोना साथीवर औषधे शोधण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने, लस तयार करण्यासाठी प्रयोगशाळा नेटवर्क विकसित करणे, निदान, उपचार आणि सिरो सर्व ...
नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय महिलेला मागील चार महिन्यांपासून दम लागत होता, पायावर सूज आली होती. अखेर ही महिला स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये भरती झाली. ...
इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ...
विविध चाचण्या केल्यानंतर हृदयाची झडप बंद झाल्याचे निदान केले. त्यांनी झडप बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा एकदा ‘ओपन हार्ट सर्जरी’ करणे शक्य नव्हते. यामुळे डॉक्टरांनी ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ...
बोलणे बंद केले म्हणून संतप्त झालेल्या व्यक्तीने आपल्या मित्रावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडली. ...