लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बदलत्या वातावरणाचा परिणाम; न्युमोनियाच्या रुग्णांत वाढ - Marathi News | pneumonia patient increased as climate changes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदलत्या वातावरणाचा परिणाम; न्युमोनियाच्या रुग्णांत वाढ

डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, न्युमोनियाचे सर्वाधिक रुग्ण आशियात दिसून येतात. यातील बहुसंख्य म्हणजे ४३ दशलक्ष रुग्ण भारतात आढळून येतात. ...

कडक पोलीस बंदोबस्तात तेलतुंबडेच्या पार्थिवावर वणीत अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral at Wani in Teltumbde under tight police security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कडक पोलीस बंदोबस्तात तेलतुंबडेच्या पार्थिवावर वणीत अंत्यसंस्कार

यावेळी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ...

शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार - Marathi News | The police will give five acres of land to the families of the martyrs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार

गृहमंत्री; प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार ...

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल ! - Marathi News | Move of new visitors to Umred-Karhand Sanctuary! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल !

Nagpur News उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अलीकडे नव्या लहानग्या ‘वाघ’ पाहुण्यांची हालचाल दिसत आहे. या पाहुण्यांमुळे या अभयारण्यात नवे चैतन्य निर्माण होण्याची सुखद अपेक्षाही आता व्यक्त व्हायला लागली आहे. ...

दर्जेदार आंबिया संत्र्याला मिळत आहे चांगला भाव; नागपुरात दररोज ४०० टन संत्र्यांची आवक - Marathi News | Quality Ambia Orange is getting good price | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दर्जेदार आंबिया संत्र्याला मिळत आहे चांगला भाव; नागपुरात दररोज ४०० टन संत्र्यांची आवक

Nagpur News दर्जेदार संत्र्यांला चांगला भाव मिळत आहे. कळमन्यात १८ ते २५ रुपये किलो भाव आहे, तर किरकोळ बाजारात मध्यम आकाराची संत्री ६० रुपये, तर चांगल्या संत्र्याला १०० रुपये डझन भाव आहे. ...

शिवशाहीर बाबासाहेबांचा नागपूरशी ६५ वर्षांचा ऋणानुबंध; पहिली  शिवगर्जना ते शेवटची मुलाखत - Marathi News | Babasaheb's 65-year association with Nagpur; From the first Shivgarjana to the last interview | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवशाहीर बाबासाहेबांचा नागपूरशी ६५ वर्षांचा ऋणानुबंध; पहिली  शिवगर्जना ते शेवटची मुलाखत

Nagpur News पहिली शिवगर्जना ते अखेरची प्रकट मुलाखत... असा हा ६५ वर्षांचा ऋणानुबंध बाबासाहेब पुरंदरे यांचा नागपुरसोबत राहिला आहे. ...

गृहमंत्र्यांसह गडचिराेलीच्या पालकमंत्र्यांनी घेतली जखमी जवानांची भेट - Marathi News | The Guardian Minister of Gadchiraeli along with the Home Minister visited the injured soldiers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्र्यांसह गडचिराेलीच्या पालकमंत्र्यांनी घेतली जखमी जवानांची भेट

Nagpur News सोमवारी नागपुरात गडचिरोलीतील चकमकीत जखमी जवानांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. ...

देश शिवऋषीला मुकला; सरसंघचालक - Marathi News | The country lost great personality; Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देश शिवऋषीला मुकला; सरसंघचालक

Nagpur News बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत, या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. ...

निवासी डॉक्टरांचा संप मागे, सेवा सुरू - Marathi News | resident doctors step back agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवासी डॉक्टरांचा संप मागे, सेवा सुरू

यवतमाळ येथील शिकाऊ डॉक्टरच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली, प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. यानंतर मेयो, मेडिकलच्या मार्ड पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेतला व रविवारी सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. ...