यथेच्छ दारू पिल्यानंतर वेटरने बिल मागितले असता, त्यांनी गोंधळ घालणे सुरू केले. बारमधील खुर्च्यांची फेकाफेक केली. काऊंटरवर असलेले सीपीयू, मॉनिटर खाली आदळून फोडले आणि बीअरच्या बॉक्सचीही तोडफोड केली. ...
शनिवारी २७ नोव्हेंबरला नागपूर विभागातील एकही कर्मचारी कामावर परतला नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. ...
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता नगरसेवकांवर नजर ठेवली जात आहे. याची जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. दगाफटका होऊ नये म्हणून पर्यटनावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
स्कूलबस चालकांनी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन आणि इतर सर्व बाबी लक्षात घेता आमच्याकडे पर्यायच नसल्याचे स्कूल बस चालकांचे म्हणणे आहे. ...
महावितरणने गुपचूप सर्व महानगर पालिका क्षेत्रात वीज महाग केली आहे. घरगुती ग्राहकांना आता जे बिल येत आहे, त्यात १० रुपयांचा स्थिर आकार (फिक्स्ड चार्ज) अतिरिक्त वसुली सुरू झाली आहे. ...
Nagpur News कर्करोग व इतरही आजारामुळे किंवा अपघातामुळे खराब होणारा जबड्याच्या जाॅईंटवर नागपूरच्या एका डॉक्टरने जबड्याचे कृत्रिम ‘इंटरलॉकिंग जाॅईंट’ तयार केले. त्याचे यशस्वी प्रत्यारोपण केले. ...
Nagpur News नंदनवन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या एका निवृत्त महिला डॉक्टरची अज्ञात आरोपींनी खुर्चीला बांधून आणि गळा चिरून निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर शहरभर खळबळ उडाली. ...
Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुषांच्या वॉर्डात शुक्रवारी रात्री १२ वाजता विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. वॉर्डात असलेल्या ६० रुग्णांना तातडीने वॉर्डाबाहेर काढले. ...