Nagpur News नागपूर शहरात मनपा आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेऊ असे स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीणमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
Nagpur News हवामान केंद्राने येत्या दोन दिवसात पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून जाणवायला लागलेली थंडी पुन्हा वाढून पारा खालावण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील. ...
तालुक्यात बहुसंख्याक नागरिक शेतकरी आहेत. त्यांना विविध कामांनिमित्त तालुका स्तरावरील वनविभागाच्या कार्यालयांत विविध कामांकरिता यावे लागते. परंतु कार्यालयात कुणीच उपलब्ध राहत नसल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात. ...
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही तोरा वाढला आहे. राष्ट्रवादीचा फारशी ताकद नाही. स्वत:ची अशी व्होट बँक नाही, अशी कारणे देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याच्या विचारात काँग्रेस नेते आहेत. ...
Nagpur News नव्या विषाणूने केवळ १५ दिवसात गाठली आहे. यावरून नव्या विषाणूचा धोका समजून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील १०४ गावे १०० टक्के लसवंत झाली आहेत. ...
Nagpur News जंतर-मंतर आणि कोणार्क सूर्यमंदिरानंतर मध्य भारतात प्रथमच सौर समयतालिका अर्थात सूर्यघडीचे लोकार्पण श्री शनि शक्तिपीठ, आर्यभट्ट ॲस्ट्रोनॉमी पार्क, कान्होलीबारा येथे करण्यात आले. ...