भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विधान परिषद निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील जवळपास २००० व्यक्तींना देशातील विविध ठिकाणी पर्यटनाला पाठविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल ...
२०१४ व पुढे २०१९ असे दाेनदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला. आता तर विदर्भाचा प्रस्तावच प्राप्त न झाल्याचे बाेलले जाणे, म्हणून विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे चटप म्हणाले. ...
Hospital News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे. ...
Robbery Case : अनिता प्रभाकर मेश्राम (वय ७२) या दाभा येथील वेलकम सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा सैन्यदलात रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे सेवारत आहे. घराच्या बाजुला अनिता यांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. ...
अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी ११च्या सुमारास खापा-पारशिवनी राेडवरील काेथुळणा गावाजवळ घडली. ...
लॉंग-डिस्टन्स रिलेशनशिपमधला हा दुरावा आधीच तिला सहन होत नव्हता त्यात सागरने दिलेल्या धोक्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले. हा धोका सहन न झाल्याने तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. ...
एसटी कर्मचारी संपावर असल्याने बसेस डेपोत धूळ खात आहेत. अनेक बसेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्यात इतक्या दिवसांपासून बसेस बंदावस्थेत असल्याने आता एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे. ...
सलमानने ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्यासाठी कविताकडून कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे कवितासोबत लग्न झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले. तसेच तिच्या धर्मपरिवर्तनाचेही प्रमाणपत्र तयार केले होते. ...