म्हाडाच्या नोकर भरतीसाठी रविवारी राज्यभरात होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी रविवारी सकाळी केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...
५ डिसेंबरला आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला या संसर्गाची लागण झाली आहे. नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. ...
Nagpur News : बुधवारपासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे निर्देश मनपा आयुक्तांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. सोबतच नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ...
शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम मागील परिसरात असलेल्या नदीच्या पात्रात असलेल्या मेट्रो पुलाच्या पिल्लरजवळील रेतीच्या ढिगाऱ्यावर ही मगर कोवळ्या उन्हात बसून असल्याचे काही नागरिकांना दिसले. पाहता पाहता गर्दी लोटली. ...
आधी ओळख, नंतर मैत्री. तासनतास चॅटिंग अन् त्यानंतर ‘जिना मरना संग संग’च्या आणाभाका घेणारे प्रेमवीर पहिल्या टप्प्यात एक दुसऱ्यांसाठी काहीही करायला तयार होतात. विरोध करणाऱ्या रक्तांच्या नातेवाइकांना शत्रू समजतात. ...