Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू होत आहे. यात बावनकुळे की देशमुख वा भोयर याचा फैसला होईल. ...
Nagpur News उपराजधानीच्या मध्य भागातून अपहरण करून कळमन्यात नेल्यानंतर दोन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार देणाऱ्या तरुणीने अखेर घुमजाव केले. ...
उपराजधानीत १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे अपहरण तिच्याच एका मित्राकडून करण्यात आल्याचे कळते. ...
बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्यास माेबाईलवर प्राप्त झालेला ‘ओटीपी’सांगा, अशी बतावणी करीत अनाेळखी व्यक्तीने गाेपनीय माहिती जाणून घेतली. व खातेदाराच्या बँक खात्यातून साडेचार लाख रुपयांची परस्पर खरेदी करीत फसवणूक केली. ...
ओमायक्रॉनची बाधा असलेला रुग्ण विदेशातून आल्यावर घरी गेल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या ३० लोकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. मतदानाअगोदर झालेल्या राजकीय नाट्यामुळे निकालाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. ...