लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील सनफ्लॉवर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; कारण काय? - Marathi News | Sunflower Hospital fined Rs one lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सनफ्लॉवर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; कारण काय?

हॉस्पिटलमधील बायो वेस्ट संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. असे असूनही सनफ्लॉवर हॉस्पिटलमधील बायो वेस्ट सामान्य कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले. ...

नो टेन्शन; ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी! - Marathi News | 12 exams situation in rural area of nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नो टेन्शन; ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी!

होम सेंटर असले तरी ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा शिस्तीत सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. मात्र तालुक्यापासून लांब अंतरावरच्या परीक्षा केंद्रांवर गुरुजी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले. ...

'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण.. - Marathi News | old man organised an exhibition in his hut of mentioning women's activism on womens day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण..

मंगळवारी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अशाच कात्रणांचे प्रदर्शन भरवले. झोपडीपुढे राष्ट्रध्वज फडकावला. या प्रदर्शनात नागपूरसह देशभरातील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख असलेली कात्रणं वेधक होती. ...

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ट्विस्ट, तौसिफ बनले शहराध्यक्ष; वाद पोहोचला दिल्लीत - Marathi News | controversy over the Youth Congress city president election in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ट्विस्ट, तौसिफ बनले शहराध्यक्ष; वाद पोहोचला दिल्लीत

चार उमेदवारांना मिळालेल्या मतांवरील बंदी हटविण्यात आल्याने सध्याचे अध्यक्ष तौसिफ खान यांना पुन्हा शहराध्यक्ष बनवण्यात आले आहे. ...

दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली ‘ओली पार्टी’, पॅग रिचवितानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद - Marathi News | drink party in Sub registrar office of bhiwapur SRO nagpur, complaint filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली ‘ओली पार्टी’, पॅग रिचवितानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद

ओल्या पार्टीत कार्यालयाचे मुख्य अधिकारी, सहकारी आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षाचा पतीसुध्दा या मैफिलीत पॅग रिचवितानाचे दृष्य कैद आहे. ...

गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे - Marathi News | Forty percent of the drinking water in the village is contaminated, making life difficult for the villagers; The administration became blind | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड ! - Marathi News | As soon as the Municipal Corporation election was postponed, the contenders get lazy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड !

प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे. ...

हे पाप कुणाचे ? भरवस्तीत आढळले सहा मृत अर्भके, एकच खळबळ - Marathi News | Five infant found in garbage dumping yard near kt wine shop in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे पाप कुणाचे ? भरवस्तीत आढळले सहा मृत अर्भके, एकच खळबळ

बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्वेटा कॉलनी भागात के. टी. वाईन शॉपसमोर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या भिंतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा मृत अर्भकं आढळून आले. ...

जागतिक किडनी दिवस; मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका - Marathi News | World Kidney Day; Risk of kidney damage if urinary incontinence is ignored | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक किडनी दिवस; मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका

Nagpur News मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये कारण उपचारात उशीर झाल्यास किडनीला कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे प्रतिपादन सुपर स्पेशालिटीतील युरोलॉजिस्ट डॉ.धनंजय सेलुकर यांनी केले. ...