Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए. ‘ॲडिशनल’ अभ्यासक्रमासह आता बी.ए. बहि:शाल अभ्यासक्रमदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur News नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी महापालिका बॅटरीआधारित बोटीचा वापर करणार आहे. यामुळे तलाव स्वच्छतेला गती मिळणार आहे. ...
नागपूर : मेयो, मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी सलग पाच दिवस कामबंद आंदोलन पुकारल्याने त्याचा सर्वाधिक फटका शस्त्रक्रियांना बसला. ... ...
फुलचंद सिंगी यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होता. अशा व्यक्तीकडून अवयदान होणे दुर्मीळ. परंतु कमी वेळात हे सर्व जुळून आल्याने तिघांना नवे जीवन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, या तिन्ही महिला आहेत. एकूणच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ ठरले. ...
ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप राऊतांनी केला. ...
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...