Nagpur News मै खाऊंगा और खिलाऊंगा, अशी मानसिकता असून खाणाऱ्यांचे रक्षण करण्यावर भर दिला जात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राला पुस्तक खरेदी व इतर बाबींसाठी भरघोस तरतूद करण्यात आली असली तरी, गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठात पुस्तक खरेदी झाली नसल्याचे वास्तव आहे. ...
Nagpur News अल्पवयीन गुन्हेगारांनी हिसकावून नेलेली सोनसाखळी त्यांच्या साथीदारांनी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेतले. या पैशातून त्यांनी चंगळ केली. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना हुडकून काढले. ...
Nagpur News यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली. ...
Nagpur News नागपूर विभागातील २४ लाख ८९ हजार ७१९ नवीन स्वरूपातील सुधारित गाव नमुना सातबारा मोफत वाटप करण्यात आला आहे. विभागातील ९९.३१ टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. ...
Nagpur News महावितरणमधील कोट्यवधी रुपयांच्या मोबाइल टॉवर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. ‘लोकमत’ने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ...
Nagpur News विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ४० अंशाच्या आसपास तापमान स्थिरावले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात राज्यभरात पारा २ अंशाने वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल. परंतु, आम्हाला तशी गरज नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. ...
मागील चार वर्षांत महिलांमध्ये ‘डीआरटीबी’च्या प्रमाणात ४० टक्क्याने वाढ झाली. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. ...
नागपुरात संघटित आणि असंघटित उत्पादकांकडून वर्षाला जवळपास अडीच ते ३ लाख कूलरची निर्मिती होते. या उद्योगातून दरवर्षी ७० ते ८० हजार कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. ...