गुणवत्ताधारक ओबीसी महिला उमेदवाराकरिता नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कॉन्स्टेबलचे एक पद रिक्त ठेवा, असा अंतरिम आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
या सन्मान सोहळ्यात युवा गायिका शाल्मली सुखटणकर व युवा सतारवादक मेहताब अली नियाजी यांना नववा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
त्वेषात आलेल्या आरोपीने बाजूचा लाकडी दांडा उचलून रिंकूला बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे मजूर धावले. त्यांनी भांडण सोडविले. नंतर साथीदार आणि स्वत: आरोपीने जखमी रिंकूच्या डोक्यावर हळद लावली. ...
अवघ्या १२ व्या वर्षी पत्नी बनून पोटात गर्भ घेऊन फिरणारी ही बालिका आता अधिकच सैरभैर झाली आहे. पतीला पोलिसांनी अटक केल्यामुळे तिला अन्न कडू झाले आहे. ...
Nagpur News शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिल्लीतील ‘पुतिन’ या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना, त्यांनी भाजप नेत्यांना आणखी एक चिमटा काढला आहे. ...
Nagpur News दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. ...
Nagpur News बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानिकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येते. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे. ...