लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले. ...
विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे. ...
चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ...
Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पूर्व विदर्भात या आजाराची ११७ बालके जन्माला आली. तज्ज्ञाच्या मते, हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही जनजागृती व सोयींअभावी या आजाराची बालके जन्माला येणे गंभीर आहे. ...
Nagpur News प्रत्येकी एक लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल)च्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. ...
देशव्यापी संप आणि सुटी यामुळे ऐन मार्चएण्डिंगच्या पूर्वी सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकेचे कामकाज गडबडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ग्राहकांना त्रस्त व्हावे लागणार आहे. ...
Nagpur News नागपूर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर १ एप्रिल २०२२ पासून मेट्रो अधिभार लागणार असल्याने खरेदी-विक्री आणखी महागणार आहे. ...
Nagpur News तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले. ...