Nagpur News महाल परिसरात महापालिकेच्या टाऊन हाॅलच्या अगदी बाजूला ब्रिटिश वास्तूकलेचा नमुना असलेली राष्ट्रीय वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार आहे. १५० पेक्षा जास्त वर्षे जुनी ही वास्तू पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ...
Nagpur News रेल्वेत नियमित चोरी करणाऱ्या महिलेला तिच्या मनगटावर बांधलेला धागा आणि तिची चालण्याची पद्धत एवढ्याच पुराव्यावरून रेल्वे पोलिसांनी अटक केली. ...
Nagpur News वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नांदगाव पेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर मेडिकल उभारण्याचा सूचना केल्या आहेत. कॉलेज उभारण्यासाठी चार सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. ...
या घटना अंबाझरी, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या घटनातील आरोपी अद्यापही मोकाट असल्यामुळे आणखी काही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या वर्षभरात मोहीम राबवून तब्बल ४.७२ लाख फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून दंडापोटी ३१.२३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. ...