Nagpur News इतर क्षेत्रातून येणाऱ्या आंब्याचे वाढलेले महत्त्व आणि त्या क्षेत्रातील आंब्याचे झालेले ब्रॅण्डिंग यामुळे गावरान आंब्याचे महत्त्व आपसूकच घटले. ...
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ...
शेतात फिरत असताना पाच कुत्र्यांच्या कळपाने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. या कुत्र्यांनी लचके तोडल्याने तिचे डोके, चेहरा, हात-पाय, पोट मांडीला गंभीर जखमा झाल्या. ...
नागपुरात स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत तिचा मृतदेह गुंडाळून निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला. ...
वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा करून मार्ग निघेल, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यांत दाेन दिवस ढगाळ वातावरण हाेते. रविवारी मात्र हवामान बदलले आणि सूर्याचा प्रकाेप जाणवला. नेहमीप्रमाणे मार्च एन्डिंगला पाऱ्याने उसळी घेतली. अकाेल्याने उच्चांकी गाठली. ...
दीपाची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचे मत डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात नोंदवले आहे. तिला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहाचे हातपाय बांधून तो पन्नीत गुंडाळून फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...