१४ जुलै, २००९च्या अधिसूचनेनुसार एम.फिल ही शैक्षणिक अर्हता समजून नेट-सेटमधून सूट देण्यात आली व त्यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु नेट-सेट नसल्यामुळे प्राध्यापकांच्या पदोन्नतीबाबत मात्र शासनाचे धोरण उदासीन होते. ...
सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला ...
Nagpur News संत्रानगरीतील शास्त्रज्ञ डॉ. कविता पांडे यांनी धातूचे आयुष्य तिप्पट करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे यंत्रांच्या देखभालीचा खर्च कमी होणार आहे. ...
Nagpur News एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे ‘महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित ठिकाण’ असल्याचे आढळून आले आहे. ...