Nagpur News सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा मिळाली असती तर वेदांचे ज्ञान पूर्णत: संग्रहित झाले असते. मात्र, असे न झाल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर पडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...
Nagpur News खोटे ‘रिव्ह्यू’ व ‘रेटिंग’ टाकून ग्राहकांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे यासाठी अनेक एजन्सीजला कंत्राटदेखील दिले जातात, अशी माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. ...
बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील भागातून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला. ...
यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे. ...
बचत गटांना चालू बिले जमा करण्यासाठी २० टक्के आणि थकबाकी वसूल करण्यासाठी ३० टक्के कमिशन मिळते. महावितरणच्या मुख्य कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे. ...
Nagpur News एकीकडे देशभरात ‘स्किल एज्युकेशन’बाबत मोठमोठे दावे करण्यात येत असताना महाराष्ट्रात मात्र तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची पीछेहाट होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...