Nagpur News विदर्भात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री आठच्या सुमारास उल्कावर्षाव झाल्याचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि नागरिकांमध्ये उत्सुकता व चर्चेला उधाण आले. ...
मुकाद्दमला टाडा या विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्यामुळे संबंधित नियमानुसार तो अकस्मात पॅरोल मिळण्यासाठी अपात्र आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...
दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली. ...
आरोपीने बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून माचिसची काडी उगाळली. ते पाहून दोन पोलीस त्याच्याकडे धावले. त्यांनी लगेच त्याला विझविले आणि तातडीने रुग्णालयात नेले. ...
रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे. ...
हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान दिवसागणिक वाढते. ४०, ४२ अंशँवरून ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठे अंतर असते. रात्रीचे किमान तापमान २२ ते २६ अंशांपर्यंत असते ...