२१ मार्च रोजी सिनेट सदस्य आक्रमक झाले होते. काहीही झाले तरी बैठक व्हायलाच हवी, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता बहुतांश सदस्य मूग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र आहे. ...
Nagpur News पुष्पा सिनेमा आता प्रदर्शित झाला असला तरी नागपूर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांना ‘पुष्पा फीव्हर’ कधीचाच चढल्याचे दिसून येते. ‘फ्लॉवर नहीं, फायर है मैं....’ अशा आविर्भावात ते बिनधास्त माऊझर, पिस्तूल घेऊन फिरताना आढळतात. ...
सुमेध वाघमारे नागपूर : हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुप्फुसाकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. यामुळे अवघ्या दोन दिवसाच्या नवजात ... ...
चेट्रीचंड मेळाव्याची बनावट कूपन्स घेतल्याच्या कारणावरून या मेळाव्याचे आयोजक विकी कुकरेजा यांनी अल्पवयीन मुलांना रात्रभर डांबून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...
Nagpur News राज्यात अडीच हजार ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा होता. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या योजनेनुसार लवकरच ‘लोडशेडिंग’ सुरू करावे लागेल, असे महावितरणचे म्हणणे आहे. ...
Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ...