Nagpur News चार दिवसांत पाच मोठे कार्यक्रम असल्यामुळे शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस, होमगार्ड, तसेच एसआरपीच्या ६ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. ...
Nagpur News सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण नागपूरपर्यंत पोहोचले आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारातील यांत्रिक कर्मचारी संदीप गोडबोले यास नागपुरातून अटक करून मुंबईला नेले आहे. ...
Nagpur News पलंग आणि सोफ्याला केबल बांधून गळफास घेतल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत धाडीवाल ले-आऊटच्या गल्ली नं. ३ मध्ये घडली आहे. विचित्र पद्धतीने घेतलेल्या या फाशीबद्दल पोलिसांनीही शंका व्यक्त करून तपास सुरू केला आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे. २५ एप्रिल रोजी ५० हून अधिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या व तिसऱ्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयो ...
मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी २०२२-२३ या वर्षासाठी २६६९.३३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. यात ६८.३५ टक्के शासकीय अनुदानाचा वाटा आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त सहायक शिक्षक प्रभाकर हेडाऊ यांनी ॲड. शैलेश नारनवरे यांच्यामार्फत जात पडताळणी समितीविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. ...