काल नागपुरातील गजानन नगर परिसरात संजय राऊत यांची सभा पार पडली. या सभेसाठी आयोजकांनी मंचाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खांबावरच्या विजेच्या तारेवर तार टाकून वीज चोरल्याचं समोर आलं आहे. ...
परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...