केजरीवाल यांनी जनसामान्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून गेलेल्या संदेशामुळे नागपुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत. ...
हे ‘स्टार्टअप्स’ नक्कीच देशासाठी ‘गेमचेंजर’ ठरतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या मिहान परिसरातील नव्या ‘कॅम्पस’चे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ...
Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे. ...
Arvind Kejriwal Criticize Maharashtra Government: अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरून महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
Arvind Kejriwal News: दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर ...
Nagpur News महाराष्ट्रात बाहवाच्या झाडावर एप्रिल महिन्यात फुले आली असून, पावशा पक्षीही किलबिलाट करताना दिसत आहे. पर्यावरणप्रेमी या आधारावर लवकरच पाऊस येणार असल्याचा अंदाज लावत आहेत. ...
Nagpur News लाेकसहभाग, लाेकवर्गणी आणि लाेकचळवळीतूनच भंगार, अडगळीत पडलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला चक्क ‘फार्म हाऊस’चे रुप देण्यात आले. ही किमया नागपूर जिल्ह्यातील चारगाव (ता. उमरेड) येथील ग्रामस्थ आणि पशुधन पर्यवेक्षकांनी साधली आहे. ...