Nagpur News गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. तसेच डाळींच्या आयातीला परवानगी आणि सोयाबीन व सूर्यफुलाच्या आयातीवरील सीमाशुल्क शून्य टक्के केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. ...
Nagpur News स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आणि त्याकरिता घर सोडून बाहेर पडलेल्या महिलेला स्वतंत्रपणे जगू द्या. तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊ नका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व संबंधितांना दिला. ...
Nagpur News पोर्टर म्हणून कामाला असताना स्टेशन मास्टरने गैरहजेरी टाकल्यामुळे धमकी देऊन स्टेशन मास्टर कार्यालयात तोडफोड करणाऱ्या फरार आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी ३६ वर्षांनंतर अटक करून गजाआड केले आहे. ...
Nagpur News लग्नाचे आमिष दाखवत एका विद्यार्थिनीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. यातील एक आरोपी एलएलबीचा विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ...