Nagpur News नवतपाच्या चाैथ्या दिवशी चिडचिड करणाऱ्या नागपूरकरांना उष्णतेचा सामना करावा लागला. शुक्रवारच्या तुलनेत तापमान ०.६ अंशाने घटले व ४२ अंशाची नाेंद करण्यात आली. ...
Nagpur News चंद्रपूर तसेच वर्धा जिल्ह्यात २ एप्रिलच्या रात्री आकाशातून जळता मलबा पडण्याच्या घटनेला आता जवळपास दाेन महिने लाेटले आहेत, मात्र अद्यापपर्यंत या मलब्याच्या रहस्यावरून पडदा उठलेला नाही. ...
Nagpur News प्रियांका गांधी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाल्यास त्याचा आम्हाला आनंदच हाेईल. याबाबत हायकमांड याेग्य ताे निर्णय घेईल, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नागपुरात स्पष्ट केले. ...
Nagpur News दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि महावितरण यांच्यात या विषयीचा सामंजस्य करार झाला. ...
देशभरात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही आणि बंदी येऊही शकत नाही. पण, जर कुठे अशी बंदी येत असेल तर ते योग्य नाही, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले. ...
नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे. ...