Nagpur News आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर अधिकाधिक जागांवर निवडणूक लढेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी येथे स्पष्ट केले. ...
नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. ...