लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

जागतिक उच्च रक्तदाब दिन; चाळिशी गाठलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ‘हायपर टेन्शन’ - Marathi News | World Hypertension Day; Every third person in their forties has 'hypertension'. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक उच्च रक्तदाब दिन; चाळिशी गाठलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ‘हायपर टेन्शन’

Nagpur News आज चाळिशी गाठलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने पीडित आहे. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञांनी केले आहे. ...

गर्दीमुळे रेल्वेत जनावरांसारखे कोंबले जाताहेत प्रवासी - Marathi News | Passengers are huddled like animals on the train due to the crowd | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्दीमुळे रेल्वेत जनावरांसारखे कोंबले जाताहेत प्रवासी

Nagpur News गर्दीमुळे रिझर्व्हेशन मिळत नसल्याने ट्रेनच्या बोगीत जनावरांसारखे स्वत:ला कोंबून घेत प्रवासी प्रवास करीत आहेत. तिरुअनंतपुरम गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये हे चित्र दिसत होते. ...

बोगस पद भरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | Billions of bogus recruitment racket busted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस पद भरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड

Nagpur News वेकोलि, एसबीआय आणि रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी भंडाफोड केला आहे. ...

बुद्धांचे तत्त्वज्ञान हा जगण्याचा भाग व्हावा  - Marathi News | Buddha's philosophy should be a part of life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्धांचे तत्त्वज्ञान हा जगण्याचा भाग व्हावा 

Nagpur News नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. ...

‘यंगस्टर्स’ पछाडले पाठदुखीने; खुर्चीत अयोग्य पद्धतीने बसणे ठरू शकते धोकादायक - Marathi News | ‘Youngsters’ suffering from back pain; Improper sitting in a chair can be dangerous | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘यंगस्टर्स’ पछाडले पाठदुखीने; खुर्चीत अयोग्य पद्धतीने बसणे ठरू शकते धोकादायक

Nagpur News व्यायामाचा अभाव आणि सतत बैठे काम करण्यामुळे पाठीचे दुखणे सर्वसामान्य झाले असून शहरातील दहामधील साधारण दोन तरुण (यंगस्टर्स ) या आजाराने पछाडलेले आहेत. ...

...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय - Marathi News | Dr. Babasaheb ambedkar arranged Buddha statue for dhamma ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय

आज ही मूर्ती शांतीवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात स्थापन आहे. ...

गैरकारभारावरच अनाथाश्रमाचा होता भर; अनेक कुमारी मातांच्या मुलांची विक्री - Marathi News | inquiry of a orphanage for selling new born babies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गैरकारभारावरच अनाथाश्रमाचा होता भर; अनेक कुमारी मातांच्या मुलांची विक्री

नवजात अर्भकांची विक्री करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली असून टोळीचा सूत्रधार असलेल्या अनाथाश्रमाच्या संचालकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला - Marathi News | burglary in more than 37 houses in 15 days In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला

मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते. ...

२०५० पर्यंत भारतातील ४० कोटी महिलांना ‘ॲनिमिया’! - डॉ. श्रीनाथ रेड्डी - Marathi News | 400 million women in India to suffer from 'anemia' by 2050! - Dr. Srinath Reddy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०५० पर्यंत भारतातील ४० कोटी महिलांना ‘ॲनिमिया’! - डॉ. श्रीनाथ रेड्डी

‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. ...