लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

 रामटेकमध्ये होतोय विषमुक्त शेतीचा प्रयोग; ११३ शेतकऱ्यांनी स्थापन केला गट - Marathi News | Experiments with non-toxic agriculture are taking place in Ramtek; Group formed by 113 farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : रामटेकमध्ये होतोय विषमुक्त शेतीचा प्रयोग; ११३ शेतकऱ्यांनी स्थापन केला गट

Nagpur News विषमुक्त शेती केली तर येथील उत्पादनही विषमुक्त होईल, हा उदात्त हेतू पुढे ठेवत रामटेक तालुक्यातील ११३ शेतकऱ्यांनी एकत्र येत गत दोन वर्षापासून ३०० हेक्टर क्षेत्रात विषमुक्त शेती अभियान सुरू केले आहे. ...

चक्क रा.स्व. संघाच्या लेटरहेडचा वापर करून २५ लाखांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक - Marathi News | 25 lakh cheated trader using letterhead of RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क रा.स्व. संघाच्या लेटरहेडचा वापर करून २५ लाखांनी केली व्यापाऱ्याची फसवणूक

व्यवसायात गुंतवणूक करून भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने हुंडी दलाल जगदीश कारवा व त्याच्या कुटुंबीयांनी अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून, त्यांचे नवे प्रकरण समोर आले आहे. ...

मेहनत सफल झाली; क्लास लावणे शक्य नव्हते, ‘सेल्फ स्टडी’नेच मिळाले यश - Marathi News | It was not possible to take a class, only self-study was a success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेहनत सफल झाली; क्लास लावणे शक्य नव्हते, ‘सेल्फ स्टडी’नेच मिळाले यश

Nagpur News क्लास लावण्याचीही क्षमता नसलेल्या सागर यांनी ‘सेल्फ स्टडी’च्या भरवशावर संघ लाेकसेवा आयाेग (यूपीएससी) च्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ...

सिगारेटचा मोह नडला.. अन् तब्बल अडीच लाखांना गंडला - Marathi News | Cigarette love gave loss of 2.5 lac | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिगारेटचा मोह नडला.. अन् तब्बल अडीच लाखांना गंडला

Nagpur News मध्यरात्रीनंतर घरी परतत असताना सिगारेट पिण्याच्या मोह एका व्यक्तीला अडीच लाखांचा फटका लावून गेला. ...

येरखेड्याच्या माजी उपसरपंचाची आत्महत्या? झाडाखाली आढळला मृतदेह, कारण अस्पष्ट - Marathi News | jayant Meshram Former Deputy Panch of Yerkheda found dead in ranala area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येरखेड्याच्या माजी उपसरपंचाची आत्महत्या? झाडाखाली आढळला मृतदेह, कारण अस्पष्ट

मेश्राम हे मंगळवारी सकाळी मोबाईल फोन व सोन्याची अंगठी घरी ठेवून ॲक्टिवा गाडीने घराबाहेर निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागत नसल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. ...

'एक पद एक व्यक्ती' ठरावाची अंमलबजावणी; काँग्रेसच्या 'या' दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News | congress mla vikas thakre and rajendra mulak resigns from their posts as per congress one man one post policy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एक पद एक व्यक्ती' ठरावाची अंमलबजावणी; काँग्रेसच्या 'या' दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

काँग्रेसच्या अधिवेशनात पदाची पाच वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना बदलण्याचा ठराव संमत झाला होता. त्यानुसार आमदार विकास ठाकरे यांनी शहराध्यक्षपदाचा तर, नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ...

इच्छुकांची संख्या मोठी, पक्षांची होणार कोंडी; उमेदवारी मिळण्यासाठी सुरू आहे जोरकस प्रयत्न - Marathi News | BJP and Congress have a large number of aspirants. Therefore, there is going to be a big dilemma between these two parties when it comes to candidature amid NMC election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इच्छुकांची संख्या मोठी, पक्षांची होणार कोंडी; उमेदवारी मिळण्यासाठी सुरू आहे जोरकस प्रयत्न

निवडणुका कधी होतील, हे स्पष्ट नाही; परंतु महिला आरक्षणाची सोडत निघाल्याने इच्छुक सक्रिय झाले आहेत. ...

गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | two police constable suspended after video goes viral of thrashing men in ganga jamuna red light area in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

काही व्यक्ती फिरकताच गंगा जमुना वस्तीत तैनात असलेल्या पोलिसांनी या ग्राहकांना दंडुके मारून त्यांना वस्तीतून हुसकावून लावले. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरदेखील व्हायरल झाला. ...

सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 'त्या' विकृताला अटक - Marathi News | nagpur police Arrested a pervert for committing unnatural acts with six children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 'त्या' विकृताला अटक

पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. ...