निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे दिलेले निर्देश विचारात घेता ३१ मे २०२२ पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांनाच या निवडणुकीत मतदान करता येईल. जुलै-ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत आहे. ...
Nagpur News जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा जम्मू-काश्मिरातील हस्तक रईस अहमद शेख असदउल्ला शेख याला नागपूर कारागृहातून पुलवामा(जम्मू-काश्मीर)ला हलविण्यात आले आहे. ...
Nagpur News कृत्रिम दात गिळल्याने नागपुरातील ६५ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. तर, मुंबई येथील एका वृद्धाने कवळी गिळल्याने अन्ननलिका कापून कवळी बाहेर काढावी लागली. ...
Nagpur News एका प्रियकराने १२ वर्षांच्या प्रेयसीवर आणि कपिलनगर ठाण्याच्या परिसरात ६२ वर्षाच्या आजोबानेच आपल्या नातीलाच वासनेची शिकार बनविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...
Nagpur News अनिल देशमुख यांच्या घरी तब्बल १०९ वेळा छापा मारण्यात आला. एवढे वेळा छापे मारण्यासारखे असे त्यांच्याकडे आहे तरी काय, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले. ...
Nagpur News अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते, पण एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आरोग्याला घातक ठरू शकतो. ...