Nagpur News १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रकल्पासाठी ४२.८० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. हा निधी प्राप्त होताच कामाचे वाटप केले जाणार आहे. ...
Nagpur News गेल्या २४ तासांत नागपूरचे किमान तापमान १.८ अंशाने घसरून १५ अंश सेल्सिअसवर पाेहोचले आहे. पारा सरासरीपेक्षा ३ अंशांनी खाली आल्याने थंडीची जाणीव हाेऊ लागली आहे. ...
Nagpur News टाटा एअरबस प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेल्याने नागपुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानावर मोर्चा काढला. ...
Nagpur News घरी कोणालाच काही न सांगता गुजरातमधील अहमदाबाद येथे गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. ...
Nagpur News दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन बाजार तेजीत होता. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी सांगितले. ...