Nagpur News ज्या महाविद्यालयांनी अद्याप नॅक मूल्यांकन केलेले नाही. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मूल्यांकन करणे आवश्यक आहे. ...
Nagpur News बाळाच्या मेंदूचा पूर्णपणे विकास झाला नसल्यामुळे ३० वर्षीय मातेला गर्भपाताची परवानगी देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीडित मातेला हा दिलासा दिला. ...
Nagpur News २०२२ मध्ये शहरात हत्यांसह हिंसक गुन्ह्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली असली तरी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरात महिला अत्याचाराच्या दोनशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...
Nagpur News गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (गेल) टाकण्यात येणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन २०२३ च्या मध्यापर्यंत मुंबईहून नागपूरला पोहोचणार आहे. ...
Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद केलेला रेल्वेच्या झोनचा टाईम टेबल (ट्रेन ॲट ए ग्लांस) अखेर प्रकाशित झाला. तो काउंटरवर प्रवाशांसाठी उपलब्धही आहे. मात्र, रेल्वेने त्याची किंमत वाढवून तो प्रवाशांच्या हातात ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. ...
CCTV: नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. ...
Nagpur News शहरातील सर्व औषध दुकानांमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. ...