Nagpur News शेडनेट, पाॅलिहाऊस याेजनेने शेतकऱ्यांच्या डाेक्यावर बॅंकांच्या कर्जाचा डाेंगर चढला असून, ते भरण्यासाठी त्यांच्यावर घरदार, शेती विकण्याची पाळी आली आहे. ...
Nagpur News शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हे व्यसन असलेल्या १,३९४ रुग्णांचे तोंडच उघडत नसल्याचे आढळून आले. हे मुख पूर्वकर्करोगाचे लक्षण आहे. ...
Nagpur News हिजाबला लावलेली टोकदार पीन चुकून गिळल्याने श्वासनलिकेत जाऊन अडकली. मेयो रुग्णालयातील डॉ. जीवन वेदी व त्यांच्या चमूने ही पीन काढून तिला जीवदान दिले. ...
Nagpur News ७० रुपये किलोच्या शेंगदाण्यावर प्रक्रिया करून त्याला पिस्ताच्या नावाखाली अकराशे रुपये किलोच्या दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. ...
Nagpur News पासपोर्ट तयार करण्यासाठी काही विशिष्ट शहरांमध्ये असलेल्या सुविधा केंद्रांवर अवलंबून राहण्याची आता गरज नाही. प्रत्येक जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ...
Nagpur News बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये सामील झालेल्या चार देशद्रोही आरोपींना सोमवारी १२ वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. ...