लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकच जर.. - Marathi News | Neelam Gorhe reaction on RTM Nagpur University extortion recovery case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकच जर..

नागपूर विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरण; शैक्षणिक वर्तुळात खळबळ ...

उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती - Marathi News | Six industrialists of Nagpur added in the list of richest people in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती

नुवाल, शॉ, अग्रवाल यांचा समावेश ...

अखेर धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदभार काढला - Marathi News | Dharmesh Dhawankar took down as PRO in RTM Nagpur University Professor Extortion Recovery Case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदभार काढला

विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरण : नोटीस जारी- तीन दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश ...

Arun Gawli: डॉन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न; चार दिवसांचा पॅरोल मंजूर - Marathi News | Arun Gawli: Don Arun Gawli's Son's Marriage on 17 november; Four days parole granted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न; चार दिवसांचा पॅरोल मंजूर

मे 2020 मध्ये लॉकडाऊन शिथील केलेला असताना अरुण गवळीच्या मुलीचे लग्न होते. तेव्हा देखील गवळीला पॅरोल देण्यात आला होता. ...

आता वंचितांची मुलं विदेशात शिकणार; १ हजार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा 'एकलव्य'चा निर्धार - Marathi News | Eklavya Sanstha's initiative to send 1 thousand students abroad for higher education in 10 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वंचितांची मुलं विदेशात शिकणार; १ हजार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा 'एकलव्य'चा निर्धार

वंचितांच्या लेकरांना परदेशी शिक्षणाची संधी ...

बनावट नोटा; चौघे १२ वर्षे आत, ६२ लाखांचा दंड, सर्व नोटा १००० व ५०० रुपये मूल्याच्या - Marathi News | counterfeit notes; Four within 12 years, fine of Rs.62 lakhs, all notes of Rs.1000 and Rs.500 denomination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट नोटा; चौघे १२ वर्षे आत, ६२ लाखांचा दंड, सर्व नोटा १००० व ५०० रुपये मूल्याच्या

Fake Notes: बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये सामील झालेल्या चार देशद्रोही आरोपींना सोमवारी १२ वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली ...

पाॅलिहाऊस, शेडनेटच्या प्रलाेभनामुळे शेकडाे शेतकरी लागले देशाेधडीला - Marathi News | Hundreds of farmers flocked to the country in the wake of Palihouse, Shednet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाॅलिहाऊस, शेडनेटच्या प्रलाेभनामुळे शेकडाे शेतकरी लागले देशाेधडीला

Nagpur News शेडनेट, पाॅलिहाऊस याेजनेने शेतकऱ्यांच्या डाेक्यावर बॅंकांच्या कर्जाचा डाेंगर चढला असून, ते भरण्यासाठी त्यांच्यावर घरदार, शेती विकण्याची पाळी आली आहे. ...

विळखा तंबाखूचा! १,३९४ लोकांचे तोंडच उघडेना; खाण्याचे वांधे! - Marathi News | 1,394 people were speechless; Food to eat! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विळखा तंबाखूचा! १,३९४ लोकांचे तोंडच उघडेना; खाण्याचे वांधे!

Nagpur News शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हे व्यसन असलेल्या १,३९४ रुग्णांचे तोंडच उघडत नसल्याचे आढळून आले. हे मुख पूर्वकर्करोगाचे लक्षण आहे. ...

नागपूरसह विदर्भात पारा घसरला; काही दिवसातच भरणार हुडहुडी - Marathi News | Mercury falls in Vidarbha including Nagpur; Hudhudi will be filled in a few days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात पारा घसरला; काही दिवसातच भरणार हुडहुडी

Nagpur News नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या हिवाळ्याने आता रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे. ...