लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून आज बाबूजींना वाहिली जाणार श्रद्धांजली - Marathi News | Tribute will be paid to Freedom Fighter Jawaharlal Darda through social activities of blood donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून आज बाबूजींना वाहिली जाणार श्रद्धांजली

या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्याचा यामागील हेतू आहे. ...

नागपूर विद्यापीठ; परीक्षार्थींना मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; तासभरात बदलली - Marathi News | Nagpur University; Examiners received old syllabus question papers; Changed within an hour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; परीक्षार्थींना मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; तासभरात बदलली

Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत पुन्हा गाेंधळ झाल्याचे समाेर आले. शुक्रवारी बीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार झाला. नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत ...

नागपुरात इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या सहा प्रश्नपत्रिका फुटल्या - Marathi News | Six question papers of the sixth semester of engineering were torn in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या सहा प्रश्नपत्रिका फुटल्या

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत शुक्रवारी (दि. १) पेपर लीक हाेण्याचा नवा विक्रम स्थापित हाेत आहे. शहरातील एका परीक्षा केंद्रावर इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या एक-दाेन नव्हे सहा प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे प्रकर ...

राज्यातील ४५ हजार होमगार्डस् व अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांचे पगार एचडीएफसीत ट्रान्स्फर - Marathi News | Transfer of salaries of 45,000 Home Guards and Officers in the State to HDFC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ४५ हजार होमगार्डस् व अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांचे पगार एचडीएफसीत ट्रान्स्फर

Nagpur News राज्यातील ४५ हजार होमगार्ड्स आणि कार्यालयीन कामे सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आता एचडीएफसी बँकेतून होणार आहे. ...

क्या बात...अद्भूत, अप्रतिम, अवर्णनीय; नागपुरातील फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटन - Marathi News | wonderful, incomparable, indescribable; Musical fountain at Futala Lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्या बात...अद्भूत, अप्रतिम, अवर्णनीय; नागपुरातील फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटन

Nagpur News नागपुरातील फुटाळा तलावात येत्या १५ अॉगस्टपासून म्युझिकल फाऊंटन सुरू होण्याची शक्यता असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्याची ‘ट्रायल’ झाली. ...

नागपुरात फडणवीस समर्थकांची ‘होर्डिंगबाजी’; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची भावना - Marathi News | 'Hoarding' of Fadnavis supporters in Nagpur; The feeling that the leaders in Delhi have played a 'game' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फडणवीस समर्थकांची ‘होर्डिंगबाजी’; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची भावना

Nagpur News फडणवीस समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लावले असून, त्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो मात्र गायब आहे. यावरून नवीन चर्चांना उधाण आले आहे. ...

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर - Marathi News | Samarasata Sahitya Sammelan from 2nd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत. ...

१३ वर्षीय मुलावर वर्गमित्राकडून चाकूने वार; नागपूरच्या सेंटर पाॅईंट शाळेतील घटना - Marathi News | 14-year-old student of CPS Dabha stabs classmate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१३ वर्षीय मुलावर वर्गमित्राकडून चाकूने वार; नागपूरच्या सेंटर पाॅईंट शाळेतील घटना

दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले. ...

बांधकाम कामगाराची दगडाने ठेचून हत्या; बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील घटना - Marathi News | Construction worker stoned to death in Butibori MIDC area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकाम कामगाराची दगडाने ठेचून हत्या; बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील घटना

बुटीबाेरी-टाकळघाट मार्गावरील उमरी परिसरात इंडोरामा कंपनीचे गेट क्रमांक-७ आहे. कामगारांना याच परिसरातील नालीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...