Nagpur News महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती गठीत करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात बहुतांश कार्यालयात केवळ कागदोपत्री समित्या असल्याचे चित्र आहे. ...
१८ डिसेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला. या आदेशामुळे गोवारी समाजाचा शैक्षणिक प्रगतीचा प्रवाहच बंद झाला, अशी खंत आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...
Nagpur News देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग स्थलांतरित झाले आहेत. ...
Nagpur News राजकोट येथे तब्बल ४५ हजार चौरस फुटाचे नवेे बांधण्यात आलेले ‘कमलम’ हेे कार्यालय पाहिल्यावर याचा अंदाज येतो. याच प्रशस्त व हायटेेक ऑफिसमधून भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू आहे. ...
Nagpur News मदत व मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असणाऱ्या एका ‘आशा वर्कर’ने मरणानंतरही परोपकाराचा वसा सोडला नाही. त्यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले. ...
Nagpur News आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणामध्ये सध्याच्या परिस्थितीत विशेष सत्र न्यायालयात अंतिम अहवाल दाखल करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्पष्ट केले. ...
Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२३ च्या पहिल्याच आठवड्यात नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. ...
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच काम केले आहे. मात्र त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ...