Nagpur News नागपूर जिल्ह्यात या आजाराचे ९ रुग्ण पॉझिटिव्ह असलेतरी मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी संशयित रुग्णांच्या संख्येत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
Nagpur News श्वेता उर्फ आयेशा खान तसेच सचिन पाटील या आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दांपत्याला सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची मुलगी विकल्याची बाब समोर आली. ...
Nagpur News तीव्र हृदय विकाराचा झटका आल्याने ५० वर्षीय रुग्णाच्या हृदयाच्या पडद्याला छिद्र पडले. रुग्णाचा जीव धोक्यात आला. मांडीतून ‘कॅथेटर’ सारखी नळी टाकून त्याद्वारे छत्रीसारखी रचना असलेल्या उपकरणाने छिद्र बंद करण्यात आले. ...
Nagpur News शेकोटीने भाजलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला. मेहरबाबानगरात ही दुर्दैवी घटना घडली असून लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ...
Nagpur News न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...