लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टरवर हल्ला - Marathi News | Nagpur Government Medical College Resident Doctor Attacked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टरवर हल्ला

Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टरवर ३० ते ३५ अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यात संबंधित डॉक्टर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचीदेखील तोडफोड करण्यात आली. ...

महिलेची हत्या करणारा निघाला ‘लिव्ह इन पार्टनर’ - Marathi News | Murderer of woman turned out to be 'live in partner' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेची हत्या करणारा निघाला ‘लिव्ह इन पार्टनर’

Nagpur News कळमना येथील शेतात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ दोन दिवसांनी उकलले आहे. तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच तिची हत्या केली. ...

नागपूर कारागृहात दोन टोळ्यांतील कैद्यांमध्ये ‘राडा’ - Marathi News | 'Rada' between inmates from two gangs in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कारागृहात दोन टोळ्यांतील कैद्यांमध्ये ‘राडा’

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन टोळ्यांच्या कैद्यांमध्ये हाणामारीसह जोरदार राडा झाला. मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड इप्पा व उत्तर नागपुरातील रजत पाली यांच्या टोळ्यांमध्ये ही हाणामारी झाली. ...

धवनकरांच्या खंडणी प्रकरणात प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करा - Marathi News | Form a committee under the chairmanship of Pro-Vice-Chancellor in Dhawankar's extortion case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धवनकरांच्या खंडणी प्रकरणात प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करा

Nagpur News धर्मेश धवनकरांच्या प्रकरणाबाबतच्या तपासासाठी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. ...

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयात केला बदल  - Marathi News | The state government changed the plastic ban decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयात केला बदल 

Nagpur News महाराष्ट्र सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात माेठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुलाच्या मानसिक आजाराच्या तणावात आईची आत्महत्या - Marathi News | Mother's suicide under stress of child's mental illness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाच्या मानसिक आजाराच्या तणावात आईची आत्महत्या

Nagpur News मुलाच्या मानसिक आजाराचा त्रास पाहून त्याच्या आईनेच जीव दिल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ...

‘आधार’ला दहा वर्षे झाली; अपडेट केले का? - Marathi News | It's been ten years since 'Aadhaar'; updated? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आधार’ला दहा वर्षे झाली; अपडेट केले का?

Nagpur News आधार बनवून १० वर्षे पूर्ण झालेल्या, तसेच आधारमध्ये कुठलेही अपडेशन न केलेल्या व्यक्तीला आधारकार्ड अपडेट करायचे आहे. तसे निर्देश यूआयडीएआयने दिलेले आहे. ...

ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन - Marathi News | It was decided... Samriddhi Highway was inaugurated by the Prime Minister on 11th December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

Nagpur News बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. ...

बानाईत यांच्या रुपाने विदर्भ वैधानिक मंडळाला मिळाल्या सदस्य सचिव; शर्मा नागपूर जि.प.च्या सीईओ - Marathi News | Bhagyashree Banayat appointed as Vidarbha Statutory Development Board Secretary while Saumya Sharma as CEO of Nagpur ZP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बानाईत यांच्या रुपाने विदर्भ वैधानिक मंडळाला मिळाल्या सदस्य सचिव; शर्मा नागपूर जि.प.च्या सीईओ

एस. एम. कुर्तकोटी भंडारा जि.प.चे सीईओ ...