भूखंड मंजुरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आग्रही होते. विधानसभेत तशी मागणी करायची, असेही ठरले. पण... ...
Nagpur News चिंचभवन जलकुंभावरून येणारी ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर मंगळवारी दुपारी इंगोलेनगर रेल्वे ट्रॅकजवळ मोठी गळती दिसून आहे. ही गळती दुरुस्त न केल्यास नजीकच्या नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅकला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News चरताना अज्ञात वस्तूचा तोंडात स्फोट झाल्याने गाईचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेणे सुरू आहे. ...
Nagpur News ‘बाेल मेरी बहेना हल्ला बाेल, बाेल मेरे भैया हल्ला बाेल,’ अशा घाेषणांसह सरकार, व्यवस्थेच्या विराेधात आपला आक्राेश व्यक्त करीत या संघटना मागण्यांकडे लक्ष वेधत हाेत्या. ...
Nagpur News पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे. ...