नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली. ...
मी बोललो, मी जॉर्ज फर्नांडीस यांना बघितलंय, मी अटलजींना बघितलंय, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरसांना बघितलं, दत्तोपंत ठेंगडींना बघितलं, अशा अनेक लोकांना बघितलं. ज्यांनी या संघटनेला आपलं आयुष्य दिलं. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे जी भूमिका मिळेल त ...