लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत" - Marathi News | bjp state head chandrashekhar bawankule criticism on maha vikas aghadi over no confidence motion against Assembly Speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत"

अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे ...

Winter Session Maharashtra :मतभेद की आणखी काही?; विरोधकांच्या 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नाही! - Marathi News | Winter Session Maharashtra Disagreement in Mahavikas Aghadi over no confidence motion against Assembly Speaker rahul narvekar Ajit Pawar did not sign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतभेद की आणखी काही?; विरोधकांच्या 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नाही!

अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. काल दोन्हाबाजूंनी आरोप-प्रत्यारोप तसेच खोचक टोले लगावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ...

राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | maha vikas aghadi agitation against governor bhagat singh koshyari and shinde fadnavis govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Winter Session Maharashtra 2022 : विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला ...

अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले - Marathi News | congress state head nana patole criticism on vidhan sabha speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले

Maharashtra Winter Session 2022 : गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड असं हे सरकार ...

विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | 21 600 per annum to students said devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस

या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या. ...

तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | ncp leader ajit pawar criticized shinde fadnavis govt in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी हल्लाबोल केला. ...

...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती  - Marathi News | we ready to send out the tigers from maharashtra said sudhir mungantiwar information in the legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती 

भारतातील ज्या राज्यांना वाघ हवे असतील, त्यांना ते द्यायला आम्ही तयार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. ...

नवजात बाळाला ऊब देण्यासाठी फादर झाले ‘कांगारू’ - Marathi News | 'Kangaroo' Pattern of a father to feel safe a newborn baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवजात बाळाला ऊब देण्यासाठी फादर झाले ‘कांगारू’

Nagpur News नवजात बाळाला शारीरिक उष्णतेची गरज असते. ही ऊब त्याला मानसिक व शारीरिक वाढीसाठी मदत करते. यासाठी डागा रुग्णालयाने पहिल्यांदाच ‘कांगारू फादर केअर’ (केएफसी) पद्धतीला सुरुवात केली आहे. ...

डी.लिट. पदवीवरून उठला गदारोळ; कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे वादग्रस्त पाऊल - Marathi News | D.Litt. An uproar over graduation; Controversial move of Kavi Vice Chancellor Kalidas Sanskrit University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डी.लिट. पदवीवरून उठला गदारोळ; कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे वादग्रस्त पाऊल

Nagpur News ‘डी. लिट. (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर)’ ही पदवी प्रदान करण्यावर स्थगिती असताना, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने ती प्रदान करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...