लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "बहुतेक त्या गोष्टीचा अजितदादांना राग आलेला दिसतोय..."; देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी - Marathi News | Devendra Fadnavis trolls Ajit Pawar over Baramati statement in upcoming elections of 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बहुतेक त्या गोष्टीचा अजितदादांना राग आलेला दिसतोय..."; देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी

अजित पवारांनी अधिवेशनात यावर भाष्य केलं होतं ...

'केवळ घोषणांचा पाऊस, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या तोंडाला पुसली पाने' - Marathi News | 'Only the rain of slogans, the faces of farmers, laborers, unemployed have been wiped clean' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'केवळ घोषणांचा पाऊस, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या तोंडाला पुसली पाने'

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केला. ...

"लोकशाहीच्या नावाने ओरड करणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटेच उपस्थित" - Marathi News | "Just 46 minutes in the House shouting in the name of democracy" Devendra Fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"लोकशाहीच्या नावाने ओरड करणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटेच उपस्थित"

Nagpur News जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले. ...

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती - Marathi News | We did not want the Sena-BJP alliance to break | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ...

‘सायन्स काँग्रेस’ला पंतप्रधानांची ‘ऑनलाइन’ उपस्थिती? विद्यापीठाचा भ्रमनिरास - Marathi News | Prime Minister's 'online' presence at 'Science Congress'? University Disillusionment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सायन्स काँग्रेस’ला पंतप्रधानांची ‘ऑनलाइन’ उपस्थिती? विद्यापीठाचा भ्रमनिरास

Nagpur News नागपूर विद्यापीठात आयोजित १०८ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर?? - Marathi News | Nagpur-Mumbai flight ticket on 30 dec is upto 21 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर??

मुंबईकर पाहुण्यांनी वाढविले विमानाच्या तिकिटांचे भाव ...

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे: नाना पटोले - Marathi News | Winter session in Nagpur wipes out says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे: नाना पटोले

हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. ...

Eknath Shinde Devendra Fadnavis: "मैं खामोश हूँ क्यों की...."; CM शिंदे यांची शायरी अन् फडणवीसांच्या चेहऱ्यावरही आलं हसू - Marathi News | Eknath Shinde shayari poetry to slam Ajit Pawar and Devendra Fadnavis could not stop laughing watch video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मैं खामोश हूँ क्यों की...."; CM शिंदे यांची शायरी अन् फडणवीसांच्या चेहऱ्यावरही आलं हसू

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंची तुफान बॅटिंग ...

"कंगनाचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात  - Marathi News | "80 lakh paid to lawyer to demolish kangana ranaut's house"; Chief Minister Eknath Shinde attacked Uddhav Thackeray on maharashtra winter assembly session in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कंगनाचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...