Nagpur News खाद्यतेल उत्पादक लाॅबीचा दबाव आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने एकूण आठ शेतमालाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व शेतमालाचे दर दबावात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आह ...
Nagpur News खासदार क्रीडा महोत्सवात राडा करून स्कोअररला मारहाण करण्याच्या प्रकरणात भाजपनेते मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन या दोघांनाही अखेर पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका झाली. ...
Nagpur News सिव्हिल लाइन्स येथील पोलिस आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड विभागात सोमवारी आग लागली. यात कुणीही जखमी झाले नसले तरी काही फाईल्स यात जळून खाक झाल्या. ...
Nagpur News वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या महिला आणि कुटुंबीयांना दारूच्या नशेत असलेल्या एका गुन्हेगाराने मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका माजी मंत्र्याच्या नातेवाइकाच्या हॉटेलात ही घटना घडली. ...
Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला ही खुनाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी आहे. ...
Nagpur News कला संचालनालय महाराष्ट्र राज्य व शिक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रा. प्रमोद रामटेके यांचा विख्यात चित्रकार म्हणून राज्याचे प्रधान शिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र, मानपदक आणि लाखाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात ...