Nagpur News सरकारने १५ काेटी जनतेच्या अस्तित्वाला किमान ओळख तरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमातीचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे. ...
Nagpur News शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली नागपूरच्या तीन गुंतवणूकदारांना २०.९० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ...
Nagpur News मेयो, मेडिकलमध्ये सोमवारी सायंकाळी बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन आल्यानंतर दोन तास प्रचंड खळबळ उडाली. बॉम्बच्या भितीने मेयोत दाखल असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले होते. ...
Nagpur News सात महिन्यांपासून बंद असलेली एअर इंडियाची रात्रीची नागपूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा १८ मार्चपासून सुरू होणार आहे. ...
३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुमार विश्वास जेव्हा उद्घाटन समारंभाला हजर राहिले. तेव्हा उपस्थित श्रोत्यांना एक वेगळा आनंद झाला होता. ...