Nagpur News देशात चेन्नई हे बुद्धिबळपटू घडविण्याचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यापाठोपाठ आता नागपूर मार्गक्रमण करत असून, नागपुरातून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तयार होत असल्याचे दिसून येते. ...
Nagpur News भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जामठा येथील व्हीसीए मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. ...
Nagpur News आपल्याकडे काम करणाऱ्या झुंबा ट्रेनरने जास्त पगार मागितला म्हणून चक्क एका बॉसने तिच्या मोबाइलमधील विविध सोशल मीडिया खात्यांसह फोनमधील डेटादेखील उडविला. ...
Nagpur News नागपूर विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एम.कॉमच्या चौथ्या सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका या बी. कॉमच्या उत्तरांवरून तपासल्या गेल्याचे आढळून आले आहे. ...