लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

Crime News: लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या नावे विद्यापीठात लाखोंची खंडणी वसुली - Marathi News | Crime News: University extorted lakhs for false complaint of sexual harassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या नावे विद्यापीठात लाखोंची खंडणी वसुली

Crime News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून लाखोंची खंडणी वसूल केल्याचा प्रकार उजेडात आला. ...

नागपूरच्या अल्फियाचा पुन्हा 'गोल्डन पंच', आशियाई एलिट मुष्टियुद्ध स्पर्धेत जिंकले सुवर्ण - Marathi News | Nagpur's Alfiya Pathan 1st Maharashtra woman boxer to win Asian Elite Boxing Championships gold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अल्फियाचा पुन्हा 'गोल्डन पंच', आशियाई एलिट मुष्टियुद्ध स्पर्धेत जिंकले सुवर्ण

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी नागपूरची अल्फिया पठाण ठरली महाराष्ट्रातील पहिली महिला बॉक्सर ...

स्टाफ बस कठड्यावर धडकली; कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वित्त अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Finance officer Kailas moon of Kalidas Sanskrit University dies in accident after the staff bus hit a cliff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टाफ बस कठड्यावर धडकली; कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वित्त अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी शिवारातील घटना ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्यात; २०० कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करणार - Marathi News | CM Eknath Shinde on Bhandara district visit today; Bhoomi Pujan of development works worth 200 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्यात; २०० कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करणार

मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर ...

Gram Panchayat Elections : शिंदे गट रामटेकचा गड सर करणार? - Marathi News | Gram Panchayat Elections 2022 : Will the Shinde group take the stronghold of Ramtek? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Elections : शिंदे गट रामटेकचा गड सर करणार?

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर गावागावांत राजकीय मोर्चेबांधणीला वेग ...

Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का? - Marathi News | Gram Panchayat Elections : Will Congress win in ZP President Mukta Kokudde's village? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का?

पिपळा डाकबंगल्यातील मतदार कुणासोबत : परिवर्तन की विकासाला मत? ...

आठ महिन्यांच्या अपहृत चिमुकल्याची अखेर सुटका, शेजारील दाम्पत्यानेच केले होते अपहरण - Marathi News | The kidnapped eight-month-old baby was finally released, the abduction was done by the neighboring couple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ महिन्यांच्या अपहृत चिमुकल्याची अखेर सुटका, शेजारील दाम्पत्यानेच केले होते अपहरण

५ तासांत पोलिसांनी लावला छडा; मुले पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सहभाग ...

ट्रकची अॅक्टिव्हाला धडक; अपघातात माजी आमदाराच्या 'पीए'च्या पत्नीचा जागीच मृत्यू - Marathi News | PA's wife of former MLA died on the spot in truck-Activa collision on nagpur-bhandara highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकची अॅक्टिव्हाला धडक; अपघातात माजी आमदाराच्या 'पीए'च्या पत्नीचा जागीच मृत्यू

नागपूर-भंडारा महामार्गावरी घटना ...

नितीन गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा मागणार; वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा आंदोलन - Marathi News | Will demand resignation of 10 MPs including Nitin Gadkari; Agitation again for a separate Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा मागणार; वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा आंदोलन

देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री झाले पण वेगळ्या विदर्भाचा विसर त्यांना पडला अशी टीका आंदोलन समितीनं केली आहे. ...